
फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर इंकस्केप ग्राफिक डिझाइन कार्यशाळा
अथर्व मीडिया आयोजित
फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर इंकस्केप ग्राफिक डिझाइन कार्यशाळा
या..आमच्या सोबत..आणि शिका..
आम्ही देऊ आपल्या कलेला कॉम्पुटर ची जोड
आपल्या कडे कला आहे परंतु त्याला तांत्रिक जोड नाही मग घाबरू नका
आम्ही देऊ आपल्या कलेला तांत्रिकतेचि जोड अगदी मोफत
वर्कशॉप दिनांक आणि वेळ
प्रत्येक रविवारी, सायं. ७ ते रात्री ८ पर्यंत
वयोगट : कॉम्पुटर वापरणारे सर्वजण
प्रवेश मूल्य : मोफत
वर्कशॉप रजिस्ट्रेशन लिंक
https://workshop.atharvmedia.com
वर्कशॉप चे ठिकाण
ऑनलाईन झूम लाईव्ह झूम लिंक
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क
ई-मेल : info@atharvmedia.com
नोट : हे शिकण्यासाठी आपल्या कडे कॉम्पुटर आवश्यक आहे.